रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे... जवळपास ४००० कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटात बऱ्याच कलाकारांची वर्णी लागली आहे.. काही कलाकारांची नावं फिक्स आहेत तर काहींची नावं यात जोडली जात आहेत... अशातच अभिनेता विक्रात मेस्सी रामायण मध्ये त्याला राघव जुयालने रिप्लेस केल्याच्या बातमीवरुन संतापला आहे... नेमकं काय…