Skip to content Skip to sidebar Skip to footer

Vinod Mehra : ‘दरिया किनारी एक बंगलो’; गाणं पन्नास वर्षांचे झाले

ऐकत काय होतो? आवडत काय होते? आणि पाहावे काय लागले? ते दिवस असे नव्हते. आज आपल्या हातातील मोबाईलवर नवीन चित्रपटाची घोषणा झाली रे झाली की, केवढी तरी माहिती मिळत मिळत जाते. माहितीचा स्फोट होत जातो.  त्यात तो चित्रपट निर्मितीवस्थेत असतानाच त्यातल्या गाण्याचा मुखडा पाहायला मिळतोय, अगदी अख्खं गाणेही पाहायला मिळते, आवडलं तर ते पुन्हा पुन्हा…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%