स्पाय अॅक्शन (Spy Universe Of Bollywood) चित्रपट पाहणारा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. आणि त्यामुळेच यशराज फिल्म्सने स्पाय युनिवर्स तयार केलं. आणि या युनिवर्समधला पहिला चित्रपट होता ‘एक था टायगर’ (Ek Tha Tiger) जो २०१२ मध्ये रिलीज झाला. त्यानंतर एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले. आणि आता पहिल्यांदाच या मेल स्पाय युनिवर्समध्ये फिमेल स्पाय एन्ट्री करणार आहे.…