टीझरची सुरुवातच एका गूढ वातावरणाने होते, जिथे ‘मंजुळा’ या नावाभोवती निर्माण झालेलं रहस्य आणि गावकऱ्यांच्या मनात दडलेली भीती स्पष्टपणे जाणवते.
Salbardi Marathi Movie : गावातील राजकारण आणि जुगलबंदीत शशांक शेंडे आणि ओंकार भोजने येणार आमने-सामने!
मराठी चित्रपटसृष्टीतून येत असलेला ‘सालबर्डी’ (Salbardi)हा चित्रपट गावातील राजकारण आणि रहस्यमय घटनांवर आधारित थरारक कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येतो. गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक, टोलेबाजी आणि सामंजस्याचा संगम या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. गावातील पार्श्वभूमीवर रचलेली कथा शशांक शेंडे (Shashank Shende) सरपंच गणपत पाटील आणि ओंकार भोजने (Onkar Bhojane) उपसरपंच मुकिंदा थोरात यांच्या दमदार जुगलबंदीभोवती फिरते. त्यांच्या संवादांमधील…
मतदानाचा दिवस आणि नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग असा योग जुळून आल्याने नाट्यरसिकांसाठी एक जबरदस्त ऑफर ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाने आणली आहे.