तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने सगळंच जिंकून घेतलं... हो आपण बोलतोय Dhurandhar : The Revenge चित्रपटाबद्दल... २०२५ च्या डिसेंबरमध्ये या चित्रपटाने संपूर्ण बॉक्स ऑफिस काबिज केलं आणि आपलं लक्ष मार्च २०२६ वर केंद्रीत केलं. पहिल्या धुरंधरने Worldwide 1300Cr कमावले आणि नवा रेकॉर्ड सेट केला. आणि आता Dhurandhar 2 ने तर पहिल्याच आठवड्यात १००० कोटींची…
देशभक्तीपर चित्रपट बनवले तरी गेल्या काही काळात बॉलिवूडचे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळाले. कधी एखादा सीन आक्षेपार्ह वाटतो, तरी कधी चित्रपटाचं नावं. आता अशाच एका चित्रपटाने वाद निर्माण होऊ नये म्हणून त्याआधीच चित्रपटाचं नाव बदललं आहे. आणि तो चित्रपट आहे आमिर खान, सनी देओल आणि प्रिती झिंटा यांचा 'लाहौर १९४७' चित्रपट.(Bollywood News)
सनी देओल…