Skip to content Skip to sidebar Skip to footer
Gaurav More Wedding

Bigg Boss Marathi 6 चा सदस्य दिव्या शिंदेनंतर Roshan Bhajankar पोहोचला पोलिसात; व्हिडिओत सांगितलं खरं कारण

रोशनने स्वतः आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तो पोलिस स्टेशनमध्ये असल्याचं दाखवलं.

Read more

Bigg Boss Marathi 6: ‘इथे सगळे स्वतःला चोर बनवण्यासाठी आले आहेत का?’ रितेशने प्रभूला चांगलचं झापलं …

‘बिग बॉस मराठी ६’ (Bigg Boss Marathi 6) च्या घरात दररोज नवे वाद, नवी समीकरणे आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. आठवडाभरात घडलेल्या घटनांचा हिशोब मांडण्यासाठी होणारा ‘भाऊचा धक्का’ हा भाग नेहमीच चर्चेत असतो. यंदाच्या भागात मात्र वातावरण विशेष तापलेले पाहायला मिळाले. घरातील काही घडामोडींमुळे रितेश भाऊंचा राग अनावर झाला आणि त्यांनी प्रभूला थेट सवाल विचारत त्याच्या…

Read more

Kurla To Vengurla Marathi Movie

Bigg Boss Marathi 6 च्या घरात राखीने विशाल ला डिवचलं; संतापाच्या भरात अंथरुणावर ओतलं पाणी…

घरातील अनेक सदस्य एकामागोमाग बाहेर पडल्यानंतर विशाल कोटियन जवळजवळ एकटाच पडल्याचं चित्र दिसत आहे.

Read more

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’ स्पर्धकाचा प्रवास संपणार !

रोशन भजनकर, राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे आणि राखी सावंत हे चार जण डेंजर झोनमध्ये होते.

Read more

Kaun Banega Crorepati 17 PROMO

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची एंट्री? नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण !

अभिजित बिचुकले याआधी हिंदी आणि मराठी बिग बॉसच्या घरात झळकले आहेत. बिग बॉस 15 मध्ये त्यांनी हिंदी घरात प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवला.

Read more

Harshada Khanvilkar

Bigg Boss Marathi 6: विशालने दिला रुचिताला धोका? आता रुचिताने घेतला मोठा निर्णय…

रुचिता टोळीच्या गेममध्ये स्वतः स्वतंत्र होण्याचा निर्णय घेत आहे. विशाल आणि रुचिता बसलेले असताना रुचिता त्याला सांगते की उद्यापासून ती इंडिविज्युअल प्लेअर असेल.

Read more

Actress Snehlata Vasaikar

Bigg Boss Marathi 6: ‘मी तिच्या आयुष्यातून निघालो तरचं…’ घराबाहेर येताच आयुषने सांगितलं तन्वीसोबतच्या दुराव्याचं खरं कारण…

आयुषने सांगितलं की, सुरुवातीला दोघांच्याही वेगवेगळ्या मित्रमंडळी होती. त्याचं स्वतःचं ग्रुपशी घट्ट नातं होतं.

Read more

Gaurav More Wedding

Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते तुझी…” म्हणत विशाल ने राकेशला दिले खुले चॅलेंज

काही जणांचं मत आहे की, जसजसे इतर सदस्य घराबाहेर पडतील, तसतसे शेवटी या टोळीतील सदस्यांनाच एकमेकांविरोधात उभं राहावं लागेल.

Read more

Saare Jahan Se Accha Series Premier

Bigg Boss Marathi 6च्या घरात करण-प्राजक्ताचा सुरु आहे रोमान्स; ‘तो’ खास क्षण झाला कॅमेरात कैद !

प्राजक्ताबद्दल बोलताना करण भावुक होत म्हणतो, “आयुष्यात मी कोणासोबत एवढं कनेक्ट नाही झालेलो.

Read more

Bigg Boss Marathi 6 : राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा वाद; कोणाची होणार बोलती बंद?

दोघांमध्ये शब्दयुद्ध इतके वाढले झाले की आता या दोघांमध्ये “कोण जास्त ओरडेल?” अशी स्पर्धा सुरू झाली आहे.

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%