‘तु तिथे मी’ या मालिकेतून १२ वर्षांपूर्वी सत्यजित ही अजराम भूमिका देणाऱा अभिनेता Chinmay Mandlekar आता पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला चिन्मय आता ‘सनई चौघडे’ या मालिकेत पुन्हा एकदा सत्यजित हे पात्र साकारता दिसणार आहे. प्रेक्षक त्याच्या या भूमिकेसाठी उत्सुक आहेतच, परंतु, त्याच्यासोबत काम करणारे कलाकारही त्याच्या कामाचं…
सनई चौघडे या मालिकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, आता कथानकात आणखी रंगत आणण्यासाठी एका खास पात्राची एन्ट्री होणार आहे.