बिग बॉस मराठीच्या घरात आता Ticket To Finale चा टास्क रंगणार आहे. पहिल्या दिवसापासून घरात स्ट्रेटजी आखत, वेगवेगळ टास्क खेळत टॉप ७ सदस्य आता अंतिम टप्प्यातील बिग बॉसचा खेळ खळताना दिसणार आहेत. या ७ स्पर्धकांना थेट फायनलिस्ट होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे घरात या टास्कसाठी चुरशीची लढत दिसणार आहे. परंतु, राकेश बापट आणि विशाल कोटिय…
दिवसागणिक Big Boss Marathi Season 6 चं हे पर्व इंटरेस्टिंग होत चाललं आहे. वीक स्पर्धकांना घराबाहेर काढत सध्या घरात टॉप १० स्पर्धक आहेत. नुकताच या आठवड्यात फॅमेली वीक सेलिब्रेट झाला. आपल्या कुटुंबियांना (Family Week in big boss huse) बघून सदस्यांचे डोळे पाणावले. घरच्यांनी प्रत्येकाला त्यांनी कसा गेम अप करायला हवा याच्या सूचना दिल्या. पण या…
बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्याला सुरुवात झाली असून घरात आता नवा कॅप्टन निवडण्याची वेळ झाली आहे. तन्वी कोलते सध्या कॅप्टन अशून आता नवा कॅप्टन कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच, नुकतंच तन्वी वरुन विशाल आणि रुचितामध्ये जोरदार भांडण झालं होतं. आणि याचाच फायदा दिलापी सय्यद हिने कॅप्टन्सी टास्कमध्ये घेतला आणि विशालला खडेबोल सुनावले.…
बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. सहाव्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क जिंकून तन्वी कोलते (Tanvi Kolte) या आठवड्यात एलिमिनेशनपासून सेफ झाली आहे. प्राजक्ता शुक्रे आणि अनुश्री माने यांना पॉवर की मागच्या आठवड्यात मिळाली होती. परंतु, प्रभू शेळकेने चालाखीने प्राजक्ताची चावी चोरत तिच्या पॉवर्स आपल्या हातात घेतल्या आणि या आठवड्यात एलिमिनेशनपासून तो सेफ झाला. आता…
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन दिवसागणिक इंटपेस्टिंग होत चालला आहे. दर आठवड्याला सदस्य नॉमिनेट होत असून या आठवड्यातही धमाल नॉमिनेशन टास्क झाला. या टास्कमध्ये विशाल कोटियन, राखी सावंत आणि तन्वी कोलते सोडून घरातील सगळेच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. विशेष म्हणजे टोळीतला फक्त विशाल सेफ असून बाकीचे सगळेच सदस्य नॉमिनेट झाल्यामुळे विशालचा जळफळाट झाला आहे. याबद्दल…
कलर्स मराठी वाहिनीवरील बहुचर्चित शो बिग बॉस मराठी सीझन ६ प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहे. नुकताच या घरात कॅप्टनसीचा टास्क झाला. या टास्कवेळी स्पर्धकांमध्ये तुफान राडा झालेला पाहायला मिळाला. विशालने तर गळा पकडल्याचा थेट आरोप ओमकारने केला. इतकंच नाही तर, टास्क संपल्यानंतर सोनालीनं कानाखाली मारल्याचं तन्वी म्हणाली. आता यात तन्वी कोलते आणि सागर कारंडे यांच्यामध्ये वाद…
बऱ्याच महिन्यांपासून ज्या शो ची सगळे वाट पाहात होते तो मराठी बिग बॉस आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘मराठी बिग बॉस’चा हा सहावा सीझन असून यंदाच्या पर्वात काय धमाल येणार? स्पर्धकांच्या नशीबाचा खेळ कसा पालटणार आणि कुणासाठी कोणतं दार उघडणार हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक उस्तुक आहेत. ११ जानेवारी २०२६ पासून बिग बॉसचा सहावा सीझन सुरु…