Dhurandhar ची नशा उतरत नाहीच तोवर आता Dhurandhar 2 च्या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. २०१५ मध्ये रिलीज झालेल्या आदित्य धर दिग्दर्शित धुरंधरने देशात ८५० कोटींचा बॉक्स ऑफिसवर टप्पा पार करत नवा इतिहास रचला. रणवीर सिंगच्या या स्पाय थ्रिलर चित्रपटाने बॉलिवूडकरांनाही थक्क केलं आहे. या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच नवा रेकॉर्ड देखील आपल्या नावे केला आहे. रणवीर…
२०२५ या वर्षात ग्लोबली भारतीय चित्रपटसृष्टीचा आणखी एक झेंडा अभिमानाने रोवणाऱ्या 'धुरंधर' चित्रपटाने कमालच केली. बॉलिवूडमध्ये तर ८५० कोटींचा टप्पा पार करणारा आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) हा पहिला चित्रपट ठरला. इतकंच नाही तर रणवीर सिंगच्या करिअरमधील हा सर्वात अधिक कमाई करणारा आणि केवळ ५०० कोटी नाही तर ८५० कोटींचा कल्ब बॉलिवूडसाठी खुला करणारा हा…