Skip to content Skip to sidebar Skip to footer

Ajinkya Raut-Advayi ही नवी जोडी ‘आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’मधून येणार भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीत नवनव्या विषयांवर आधारित चित्रपट येताना दिसत आहेत. विनोदी, थ्रिलर, अॅक्शन, ड्रामा अशा वेगवेगळ्या धाटणीचे विषय मेकर्स हाताळत असून संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येतील असे चित्रपट बनवण्याचा कलाकारांचा अट्टहास अनुभवता येत आहे. अशातच आता एक वेगळी कथा घेऊन नवी जोडी आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं नाव आहे 'आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे' आणि त्यातील जोडी…

Read more

रहस्य, थरार घेऊन Salbardi येतोय..!

लग्न झाल्यापासून काही काळ चित्रपटांपासून लांब राहिलेली अभिनेत्री Pooja Sawant आता पुन्हा अॅक्शन मोडवर आली आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आता एकामागून एक भन्नाट चित्रपट ती घेऊन येणार आहे. त्यातला पहिला चित्रपट आहे Salbardi Movie. मराठी चित्रपटसृष्टीतील रहस्य आणि थरार चित्रपटाच्या यादीत आता हा चित्रपटही अॅड झाला असून पूजा यात पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. (Suspense…

Read more

अखेर ‘Deool Band 2’ ची तारीख ठरली; ‘आता परीक्षा देवाची’ उपशीर्षकाने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

मराठी चित्रपटसृष्टीतील एक वेगळा ठसा उमटवणारा ‘देऊळ बंद’ (Deool Band Movie) हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा संगम दाखवणाऱ्या या चित्रपटाने २०१५ साली प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलं होतं. या यशानंतर दुसऱ्या भागाची मागणी सातत्याने होत होती आणि अखेर त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. ‘देऊळ बंद २’ (Deool Band…

Read more

Cup Bashi Marathi Movie: सासू-सुनेच्या नात्यावर आधारित निर्मिती सावंत-पूजा सावंत यांचा ‘कप बशी’ लवकरच येतोय भेटीला!

चित्रपटाच्या कथानकाची खासियत म्हणजे त्यात सासू-सुनेच्या नात्यातील पारंपरिक आणि आधुनिक विचारांचा संघर्ष मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आला आहे.

Read more

Salbardi Marathi Movie : गावातील राजकारण आणि जुगलबंदीत शशांक शेंडे आणि ओंकार भोजने येणार आमने-सामने!

मराठी चित्रपटसृष्टीतून येत असलेला ‘सालबर्डी’ (Salbardi)हा चित्रपट गावातील राजकारण आणि रहस्यमय घटनांवर आधारित थरारक कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येतो. गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक, टोलेबाजी आणि सामंजस्याचा संगम या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.  गावातील पार्श्वभूमीवर रचलेली कथा शशांक शेंडे (Shashank Shende) सरपंच गणपत पाटील आणि ओंकार भोजने (Onkar Bhojane) उपसरपंच मुकिंदा थोरात यांच्या दमदार जुगलबंदीभोवती फिरते. त्यांच्या संवादांमधील…

Read more

Avkarika Marathi Movie Trailer

Picture Boyz Marathi Movie: चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या तरुणांची विनोदी आणि प्रेरणादायी कथा येतेय भेटीला !

नुकत्याच या चित्रपटाचा दमदार पोस्टर सोशल मीडियावर लाँच केला गेला असून प्रेक्षकांच्या उत्साहात भर पडली आहे.

Read more

prarthana behre

Nirmiti Sawant : ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ने थिएटरमध्ये पुर्ण केले ५० दिवस

मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' हा चित्रपट आपला पन्नासावा गौरवशाली दिवस साजरा करत आहे. आठव्या आठवड्यातही हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचत असून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नांदेड, जालना, जळगाव या शहरांसह अनेक ठिकाणी या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम…

Read more

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार Pooja Sawant

मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी.आय.मनोरमा प्रधान असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. नुकताच 'सालबर्डी' या चित्रपटाचा दमदार टिझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता…

Read more

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन येतेय ‘तुंबाडची मंजुळा’ ५ जूनला!

‘तुंबाडची मंजुळा’ हे झी स्टुडिओजचे निर्मित चित्रपट असून, यामध्ये विविध कोरगावकर दिग्दर्शकाने आपले दिग्दर्शकीय पदार्पण करत आहे.

Read more

Super Duper Marathi Movie Teaser:  ३ एप्रिलला रंगणार कौटुंबिक जल्लोष; सुपर डुपर चा धम्माल टीजर लॉन्च !

पिढ्यांमधील अंतर, जीवनशैलीतील बदल आणि नात्यांमधील गोडवा या सगळ्याचा संगम हलक्या-फुलक्या शैलीत मांडण्याचा प्रयत्न ‘सुपर डुपर’मध्ये दिसतो.

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%