‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत सावित्रीबाईंचं बालपण साकारत तक्षाने आपल्या सहज आणि निरागस अभिनयाने घराघरात ओळख निर्माण केली होती.
आतापर्यंत मालिकेत ऋषीचं कमळीवर प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, तो आपल्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठरतो.
सनई चौघडे या मालिकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, आता कथानकात आणखी रंगत आणण्यासाठी एका खास पात्राची एन्ट्री होणार आहे.
शलाका ही एक अत्यंत प्रभावशाली आणि महत्वाकांक्षी स्त्री आहे, जिला स्वतःच्या सौंदर्य आणि संपत्तीचा गर्व आहे.
स्टार प्रवाहवरील मालिकांच्या वेळापत्रकात गेल्या काही दिवसांत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. नव्या कथा आणि ताज्या चेहऱ्यांसह वाहिनी प्रेक्षकांना नवीन अनुभव देण्याच्या तयारीत आहे. अशातच ‘आनंदी’ (Anandi Serial) ही नवी मालिका ३० मार्चपासून सुरू होत असून, तिच्या आगमनामुळे एका लोकप्रिय मालिकेला निरोप द्यावा लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.आनंदी (Anandi Serial ) या मालिकेला रात्री ९:३० वाजताची प्राईम टाइम स्लॉट मिळाल्यामुळे…
प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे (Mahesh Kale) यांची मालिकेत एन्ट्री होणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे कथेला एक वेगळीच उंची मिळणार आहे.
ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि जयदीप-गौरी या व्यक्तिरेखांनी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली.