‘बिग बॉस’ हा फॉरमॅट केवळ भारतातच नाही, तर जगभरात लोकप्रिय आहे.
छवीसाठी बाई-आजी म्हणजे देवासमान, जरी रक्ताचं नातं नसले तरी ती तिला खंबीर आधार देणारी आहे.
या मालिकेत अरुण नलावडे आत्माराम जाधव उर्फ आबा ही भावनिक व्यक्तिरेखा साकारत आहेत.
दोघांमध्ये शब्दयुद्ध इतके वाढले झाले की आता या दोघांमध्ये “कोण जास्त ओरडेल?” अशी स्पर्धा सुरू झाली आहे.
‘शिवा’ ही भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने साकारली होती, जी एकदम राउडी, ठाम आणि बिनधास्त स्वभावाची तरुणी आहे.
मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाने आणि स्टाइलने सगळ्यांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav). अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारा सिद्धार्थ अर्थात आपला सगळ्यांचा लाडका सिद्धू. चित्रपट गाजवणारा सिद्धू सध्या चांगलाच चर्चेत आहे.
सिद्धू गाजतोय त्याचे कारणही खूपच खास आहे. सिद्धू स्टार प्रवाहावरील (Star Pravah) 'होऊ दे धिंगाणा' (Hou De Dhingana) या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक…