Big Boss Marathi 6 चा फिनाले आता जवळ येत चालला आहे. अवघ्या ४ आठवड्यांवर घरातल्या सदस्यांचा प्रवास उरला असून दहाव्या आठवड्यातील एलिमिनेशन नुकतंच झालं. Ruchita Jamdar, Prajakta Shukre यांच्या एक्झिटनंतर पहिल्या दिवसापासून घरात असलेल्या कंटेस्टंटचा प्रवास दहाव्या आठवड्यात संपेल असं वाटलं होतं. मात्र, प्रेक्षकांना खुश करण्यात असमर्थ ठरलेली वाईल्ड कार्ड स्पर्धक Sanskruti Salunkhe हिचा बिग…
Big Boss Marathi Season 6 च्या सहाव्या सीझनमधील सदस्यांना घरात घेऊन ५० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. इंटरनेट, फोन किंवा सोशल मिडिया शिवाय इतके दिवस राहणं आणि त्यात आपल्या घरच्यांपासून लांब असणं फार कठिण बाब आहे. परंतु, घरातील प्रत्येक सदस्यांनी इमोशनली स्ट्रॉंग राहात प्रत्येक दिवस घालवला आहे. मात्र, आता बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क आला…
Big Boss Marathi 6 : “वाईल्ड कार्ड नाही हे चाइल्ड कार्ड…”, रितेश देशमुखने घेतली रेवा-संस्कृतीची शाळा
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता आठव्या आठवड्यात येऊन पोहोचला आहे. आठवड्याची दमदार सुरुवात होण्याआधी घरात एक नाही तर ३ सदस्यांनी वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. संकेत पाठक, संस्कृती साळुंखे आणि रेवा कौरासे यांनी घरात येण्याआधी भाऊच्या धक्क्यावर विचारांची clarity दाखवत रितेशला आणि प्रेक्षकांना इम्प्रेस केलं होतं. पण जसे ते घरात गेले अगदी त्याचक्षणी संस्कृतीने…
दिवसागणिक ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये ट्विस्ट येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच घरात राखी सावंत हिने पहिली वाईल्ड कार्ड कंटेस्ट म्हणून एन्ट्री घेतली होती. आणि आता आठव्या आठवड्यात घरात एक नाही तर ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे घरात ट्रिपल धमाका आहे. घरातील ३ स्पर्धकांपैकी एक आहे अभिनेत्री रेवा कौरसे, दुसरी आहे संस्कृती…