एकाच घरात राहण्याची वेळ आल्यावर त्यांच्या सवयी, विचार आणि जीवनशैलीतील फरकामुळे निर्माण होणारे विनोदी प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
Salbardi Marathi Movie : गावातील राजकारण आणि जुगलबंदीत शशांक शेंडे आणि ओंकार भोजने येणार आमने-सामने!
मराठी चित्रपटसृष्टीतून येत असलेला ‘सालबर्डी’ (Salbardi)हा चित्रपट गावातील राजकारण आणि रहस्यमय घटनांवर आधारित थरारक कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येतो. गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक, टोलेबाजी आणि सामंजस्याचा संगम या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. गावातील पार्श्वभूमीवर रचलेली कथा शशांक शेंडे (Shashank Shende) सरपंच गणपत पाटील आणि ओंकार भोजने (Onkar Bhojane) उपसरपंच मुकिंदा थोरात यांच्या दमदार जुगलबंदीभोवती फिरते. त्यांच्या संवादांमधील…
पल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत हसणारा- रडणारा.. त्या पात्रांमध्ये स्वतःचा शोध घेणारा हा प्रेक्षकवर्ग नेहमीच कौटुंबिक विषयांना भरभरून दाद देतो. प्रेक्षकांना आवडेल, रुचेल आणि मनापासून भावेल अशीच गोष्ट असणारा ' सुपर डुपर ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. समीर आशा पाटील यांचे…
“हमारी सोसायटी में हम घाटी लोगो को नहीं रखते…”; जो हे वाक्य म्हणतो, त्याच्या खाडकन् कानाखाली पडते… आणि कानाखाली लगावणारे असतात छत्रपती शिवाजी महाराज! हो आपण आज महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल बोलतोय. पहिलं तर शिवराय आणि दुसरं म्हणजे शेतकरी अशा महाराष्ट्रातल्या दोन संवेदनशील विषयांवर चित्रपट बनवण्याचं धाडस त्यांनी केलं. पण तरीही…
त्यांचं वय, अनुभव, आणि कॅमेऱ्यासमोरचं आत्मभान याचं हे एक अप्रतिम उदाहरण ठरतं. त्यांच्या अभिनयाची आणि जिद्दीची सगळीकडे चर्चा होत आहे.
५८ आणि ५९ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यात ‘बापल्योक’ चित्रपटाने आपली विशेष छाप पाडली.
चित्रपटसृष्टीतील दोन मातब्बर दिग्दर्शक आता ‘बापल्योक’ या मराठी चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.