छत्रपती शिवाजी महाराज ही जय! हे ऐकलं तरी कसं प्रसन्न वाटतं... रयतेला स्वराज्य मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आपल्या शिवरायांचा इतिहास कायमच प्रेरणा देणारा आहे. आणि आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर त्यांची कामगिरी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मराठीतील पहिल्या १०० कोटींचं बजेट असणाऱ्या Raja Shivaji चित्रपटातून छत्रपती शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर येणार असून यात बॉलिवूडचे…
या नाटकाने हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एका गुणी अभिनेत्रीला रंगमंचाकडे खेचून आणलं. अभिनेत्री Vidya Balan आपल्या कुटुंबासह हा प्रयोग पाहण्यासाठी उपस्थित होती.
प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूल भूलैय्या’ (Bhool Bhuliaya) हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता... अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या अभिनयाने आणि चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनय आणि विनोदाने हा चित्रपट लोकप्रिय झाला... यानंतर या चित्रपटाचे २ भाग रिलीज झाले... ‘भूल भूलैय्या २’ आणि ३ यात अक्षय कुमारला कार्तिक आर्यनने रिप्लेस केलं... आणि आता लवकरच ‘भूल भूलैय्या…
हिंदी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच आयकॉनिक चित्रपटांना रिलीज होऊन यंदा २०, २५ आणि अगदी ५० वर्ष देखील पुर्ण होत आहेत.... याच यादीत आणखी एका चित्रपटाचा समावेश झाला आहे तो म्हणजे ‘परिणीता’ (Parineeta)... २००५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला रिलीज होऊन २० वर्ष झाली आहेत... या चित्रपटात विद्या बालन, सैफ अली खान, दिला मिर्झा आणि संजय दत्त यांच्या…
बॉलिवूडची आत्ताची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिला तिच्या अभिनयाची सुरूवात करून ३० वर्ष पूर्ण झाली…. १९९५ मध्ये 'हम पाच' या कॉमेडी लोकप्रिय मालिकेतून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती… एकीकडे मालिकाविश्वात आपलं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या विद्या हिने २००३ मध्ये 'भालो थेको' या 'बंगाली चित्रपटातून मोठ्या पडद्यावर सुरुवात केली होती… त्यानंतर २००५…
विद्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक मजेशीर मराठी reel शेअर केली होती . या व्हिडीओमधून तिनं “लवकरच मराठीत काहीतरी नवीन करणार आहे.
सेलिब्रिटी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न लाईमलाईटमध्ये अधिकच येऊ लागलाय. काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान याच्या राहत्य घरी त्याच्यावर झालेला हल्ला ताजा असतानाच आता आणखी एका सेलिब्रिटीसोबत चुकीची घटना घडलीये. कलाकारांचे अकाऊंट हॅक करणे किंवा त्यांचे फेक व्हिडिओ करणे ही प्रकरणं दिवसागणिक वाढू लागली असून आता अभिनेत्री विद्या बालन याची शिकार झाली आहे. बऱ्यावेळा कलाकारांचे…
कार्तिक आर्यन आणि मंजुलिकाच्या लूकमध्ये विद्या बालन दिसत आहे. हा टीजर पाहून दिवाळीला हा सिनेमा धमाल मनोरंजन करेल असा विश्वास चाहत्यांना आहे.
विद्या बालन आणि प्रतीक गांधी स्टारर ‘दो और दो प्यार’ हा सिनेमा थिएटरनंतर आता ओटीटीवर अखेर आता रिलीज झाला आहे.