आतापर्यंत मालिकेत ऋषीचं कमळीवर प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, तो आपल्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठरतो.
सनई चौघडे या मालिकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, आता कथानकात आणखी रंगत आणण्यासाठी एका खास पात्राची एन्ट्री होणार आहे.
नव्या नियोजनानुसार ‘दीपज्योती’ ही मालिका १३ एप्रिलपासून रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे (Mahesh Kale) यांची मालिकेत एन्ट्री होणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे कथेला एक वेगळीच उंची मिळणार आहे.