‘बाप तो बाप रहैगा’ ही आजच्या तरुणाईची स्लॅंग आदित्य धर याच्या Dhurandhar : The Revenge चित्रपटाने तंतोतंत खरी ठरवली आहे. १९ मार्च २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या Ranveer Singh याच्या स्पाय थ्रिलर चित्रपटाने बॉलिवूडसह साऊथ चित्रपटांचीही झोप उडवली आहे. अवघ्या ७ दिवसांत देशात 500 Cr आणि जगात 850 Cr पार करणारा हा पहिला बॉलिवूडचा चित्रपट…
फोन हातात घेतला किंवा कुठलंही सोशल मिडिया चॅनल उघडलं की एकाच चित्रपटाची चर्चा सगळीकडे दिसून येत आहे तो म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar : The Revenge. आपल्या फाडू अभिनयाने Ranveer Singh याने भल्या भल्या अभिनेत्यांना मागे टाकलं आहे. आजवर बॉलिवूडमध्ये ज्यांनी राज्य केलं त्या सलमान, शाहरुख, आमिर यांनाही रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाने धुळ चारली आहे.…
आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar : The Revenge हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. पहिल्या सीनपासून ते अगदी शेवटच्या एन्ड स्लाईडची क्रेडिट्स लिस्ट वाचेपर्यंत थिएरमधून पाय निघततच नाही. चुकून 'धुरंधर २' ची घोषणा केली तर? किंवा काही स्पेशल आपण मिस केलं तर याची हुरहूर लागतेच. पण या सगळ्यात पिक्चर पाहायला जर का तु्म्ही गेला असाल…
२०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने रणवीर सिंगसाठी (Ranveer Singh) लकी ठरलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar Movie) चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं असून बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा धुरंधर हा पहिला चित्रपट ठरला आहे. ८१० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार करत या चित्रपटाने ८०० कोटी क्लब बॉलिवूडमध्ये सुरु केला आहे. बरं, या चित्रपटाने केवळ भारतातच नाही…
बॉक्स ऑफिसवर सध्या एकच चित्रपट धुरळा घालतोय आणि तो म्हणजे रणवीर सिंगचा 'धुरंधर' (Dhurandhar movie)… ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चक्क शाहरुख खानच्या 'जवान' (Jawan) चित्रपटालाही मागे टाकलं आहे… जगभरात १००० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या या चित्रपटाने भारतात बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून आपलं नाव कोरलं…