‘मॅरेज फोटो अल्बम’ या स्किटमध्ये निर्मिती सावंत सोबत पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) आणि वनिता खरात (Vanita Kharat) हे कलाकारही झळकणार आहेत.
चित्रपटाच्या कथानकाची खासियत म्हणजे त्यात सासू-सुनेच्या नात्यातील पारंपरिक आणि आधुनिक विचारांचा संघर्ष मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आला आहे.
थिएटर्समध्ये Dhurandhar 2 जरी धुमाकूळ घालत असेल तरी मराठी चित्रपट काही मागे नाहीत. एकामागून एक वेगवेगळ्या विषयांवर आधारित मराठी चित्रपट रिलीज होत आहेत. बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या गर्दीत आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या ‘सुपर डुपर’ (Super Duper Movie) या आगामी चित्रपटातील एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या…
एकाच घरात राहण्याची वेळ आल्यावर त्यांच्या सवयी, विचार आणि जीवनशैलीतील फरकामुळे निर्माण होणारे विनोदी प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, मात्र ही योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’. हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या ताणतणावापासून क्षणभर विरंगुळा देणारी खास मनोरंजन योजना. योजनेचा उद्देश एकच भरपूर हशा आणि खळखळून हास्यविनोद. अष्टविनायक आणि पंचशील एण्टरटेन्मेंट निर्मित ‘लाडकी विहीण योजना’ लवकरच प्रेक्षकांच्या…
पल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत हसणारा- रडणारा.. त्या पात्रांमध्ये स्वतःचा शोध घेणारा हा प्रेक्षकवर्ग नेहमीच कौटुंबिक विषयांना भरभरून दाद देतो. प्रेक्षकांना आवडेल, रुचेल आणि मनापासून भावेल अशीच गोष्ट असणारा ' सुपर डुपर ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. समीर आशा पाटील यांचे…
आता पुन्हा एकदा निर्मिती सावंत सासूच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत, पण यावेळी अवतार आणखीच भन्नाट आहे.
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रभर प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असताना, कथा आणि अभिनय यांच्यासोबतच चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींसाठी एक वेगळीच म्युझिकल ट्रीट ठरत आहेत. नुकतेच या चित्रपटातील गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्राचे देणे हे अजरामर गीत नव्या रूपात…
सासू-सुनेचं नातं हे प्रत्येक घरात वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतं. कुठे प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणा असतो, तर कुठे मतभेद, कुरबुरी आणि संघर्ष.
प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असणारा ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपट नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट आपल्या हटके नावामुळे आणि धमाकेदार टीझरमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सासू-सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, प्रेम आणि मस्तीची मजेशीर बाजू…