Skip to content Skip to sidebar Skip to footer

रितेशच्या Raja Shivaji या मराठी चित्रपटात बॉलिवूड कलाकारांचा डेब्यु!

छत्रपती शिवाजी महाराज ही जय! हे ऐकलं तरी कसं प्रसन्न वाटतं... रयतेला स्वराज्य मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आपल्या शिवरायांचा इतिहास कायमच प्रेरणा देणारा आहे. आणि आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर त्यांची कामगिरी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मराठीतील पहिल्या १०० कोटींचं बजेट असणाऱ्या Raja Shivaji चित्रपटातून छत्रपती शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर येणार असून यात बॉलिवूडचे…

Read more

Dhurandhar 2 चित्रपटाला टक्कर देणार रितेश देशमुखचा Raja Shivaji!

मराठीतला पहिला १०० कोटींचा चित्रपट Raja Shivaji मे महिन्यात रिलीज होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता तर येणार आहेच, परंतु यावेळी मराठीसह अन्य भारतीय भाषांमध्येही हा चित्रपट रिलीज होणार ही अभिमानास्पद बाब आहे. नुकताच आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar : The Revenge चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाच्या शोदरम्यान…

Read more

Riteish Deshmukhच्या गाजलेल्या चित्रपटाचा तब्बल २० वर्षांनी येणार सीक्वेल!

सध्या मराठी असो किंवा हिंदी रितेश देशमुखची चित्रपटांची गाडी सुसाट सुटली आहे. २०२५ मध्ये ‘रेड २’ (Raid 2) मध्ये खलनायकाची भूमिका साकारत त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांना अचंबित केलं. आता लवकरच त्याच्या २० वर्षांपूर्वी आलेल्या एका चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे. नुकत्याच त्याच्या हाऊसफुल्ल चित्रपटाचा पाचवा भाग देखील आला होता. आणि आता त्यापाठोपाठ त्याच्या आणखी एका गाजलेल्या…

Read more

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं वेधलं लक्ष

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) हा मराठीतील पहिला बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट आपल्या भेटीला येणार असून १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या भूमिकेतील रितेशचा पहिला लूक रिलीज करण्यात आला. डोळ्यांत अंगार, हातात भवानी मातेच्या आशिर्वादाची तलवार आणि हातात भगवा झेंडा घेतलेले शिवराय पाहून अंगावर काटाच आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेशला पाहून चाहते आणि…

Read more

हाती समशेर अन् चेहऱ्यावर शिवरुप तेज; Raja Shivaji तील रितेश देशमुखचा पहिला लूक रिव्हील

बऱ्याच महिन्यांपासून ज्या चित्रपटाची चर्चा सुरु होती तो मराठीतील पहिला बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) मे महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार असून या चित्रपटात तोच शिवरायांची भूमिका देखील साकारणार आहे. आणि आता शिवजयंतीच्या निमित्ताने राजा शिवाजी चित्रपटातील छत्रपतींच्या भूमिकेतील त्याचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. पोस्टरवरील…

Read more

महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी Riteish Deshmukh पोहोचला शिवनेरीवर; बाल शिवाजी पाहाताच केली ‘ही’ कृती

ज १९ फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. महाराष्ट्रासह देशभरातील कानाकोपऱ्यात आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. याच शुभ दिनाचं औचित्य साधून अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) जिथे महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याने केलेल्या एका कृत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून लोक रितेशचं कौतुक करत आहेत. (Chhatrapati…

Read more

Ravi Jadhav : “दोन ऐवजी चार पैसे खर्च करा पण…”; अखेर ‘बाल शिवाजी’ चित्रपट का रखडला याचं कारण आलं समोर!

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ (Sairaat) चित्रपटातून एका रात्रीत सुपरस्टार झालेला अभिनेता आकाश ठोसर सध्या मोठ्या पडद्यापासून लांब आहे. झुंड चित्रपटानंतर फारसा लाईमलाईटमध्ये न आलेला आकाश रवी जाधव दिग्दर्शित ‘बाल शिवाजी’ (Baal Shivaji) चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. परंतु, हा चित्रपट नेमकी कुठे रखडला याचं उत्तर रवी जाधव यांनी…

Read more

nagraj manjule

Riteish Deshmukh : २०२६ मध्ये ‘हे’ दोन मराठी चित्रपट १०० कोटी पार करणार!

२०२६ हे वर्ष जितकं इतर भाषिक फिल्म इंडस्ट्रीसाठी महत्वाचं आहे, तितकच मराठीसाठीही आहे… कारण याच वर्षात मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील दोन सर्वात जास्त बजेट असलेले चित्रपट येणार आहेत आणि दोघांचं पोटेन्शिअल असं आहे की हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला हमखास जमवू शकतात. ते दोन चित्रपट म्हणजे 'राजा शिवाजी' आणि 'खाशाबा'… 'राजा शिवाजी'चा दिग्दर्शक…

Read more

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील Sanjay Duttच्या भूमिकेची पहिली झलक आली समोर; साकारणार ‘हे’ खास पात्र

रितेश देशमुख अभिनित व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) हा मराठी-हिंदीतील भव्य ऐतिहासिक पट २०२६ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वत: रितेश दिसणार असून अफझलखानाची भूमिका अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) साकारणार आहे. चित्रपटाची शुटींग जोरदार सुरु असून संजय दत्तचा अफजल खानच्या भूमिकेतील लूक समोर आला आहे. पिंकव्हिलाने त्यांच्या सोशल…

Read more

director rieish deshmukh

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आता केवळ मराठीच नाही तर ५ अन्य भारतीय भाषांमध्ये दाखवला जाणार आहे. रितेश देशमुख याने 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या चित्रपटाची घोषणा केली असून पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे हिंदीतील अनेक मातब्बर कलाकार यात दिसणार असून त्यांच्यासोबत मराठीतील कलाकारही झळकणार आहेत. अशाच…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%