फोन हातात घेतला किंवा कुठलंही सोशल मिडिया चॅनल उघडलं की एकाच चित्रपटाची चर्चा सगळीकडे दिसून येत आहे तो म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar : The Revenge. आपल्या फाडू अभिनयाने Ranveer Singh याने भल्या भल्या अभिनेत्यांना मागे टाकलं आहे. आजवर बॉलिवूडमध्ये ज्यांनी राज्य केलं त्या सलमान, शाहरुख, आमिर यांनाही रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाने धुळ चारली आहे.…
Dhurandhar : The Revenge चित्रपट सध्या देशातच नाही तर जगभरात गाजतोय. अॅक्शन सीन्स, स्टोरी प्लॉट, अॅक्टिंग आणि सरप्राईजेस यामुळे प्रेक्षक खुर्चीवरुन उठूच शकत नाही. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं परफेक्ट कसब दिग्दर्शक आदित्य धर याला धुरंधर मध्ये जमलं आहे. चित्रपटाचा खरा हिरो आहे रणवीर सिंग… परंत, अभिनेते Rakesh Bedi यांच्या कॅरेक्टरचं आणि कामाचं खरं तर विशेष कौतुक…
सगळीकडे सध्या Ranveer Singh याच्या Dhurandhar : The Revenge चित्रपटाचीच जोरदार चर्चा आहे. खरंच या चित्रपटाने बॉलिवूडचा चेहरा मोहराच पार बदलून टाकलाय. बॉलिवूडमध्ये आजवर बरेच स्पा चित्रपट आले, परंतु रिअल स्पाय चित्रपट कसे असतात हे यशराज फिल्म्सना आदित्य धरने त्याच्या या चित्रपटातून दाखवून दिलं. १९ मार्च २०२६ रोजी जगभरात रिलीज झालेल्या 'धुरंधर २' चित्रपटाने अवघ्या…
आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट १९ मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे, आणि आधीच २००,००० हून अधिक तिकीट विकल्या गेलेल्या आहेत.