महाराष्ट्राचा नंबर १ Reality Show ठरलेला Big Boss Marathi Season 6 आता अंतिम टप्प्यात येईन ठेपला आहे. कठिण टास्क, आव्हानं, इमोशनल ब्रेकडाऊन या सगळ्यांचा सामना करत घरात सध्या टॉप ७ सदस्य उरले आहेत. गेल्याच आठवड्यात सागर कारंडे याने घरातून एक्झिट घेतली. आणि काल या घरात रंगला होता सीझन ६ चा Ticket To Finale टास्क... बिग…
बिग बॉस मराठीच्या घरात आता Ticket To Finale चा टास्क रंगणार आहे. पहिल्या दिवसापासून घरात स्ट्रेटजी आखत, वेगवेगळ टास्क खेळत टॉप ७ सदस्य आता अंतिम टप्प्यातील बिग बॉसचा खेळ खळताना दिसणार आहेत. या ७ स्पर्धकांना थेट फायनलिस्ट होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे घरात या टास्कसाठी चुरशीची लढत दिसणार आहे. परंतु, राकेश बापट आणि विशाल कोटिय…
मराठीतील लोकप्रिय रिअॅलिटी शो Big Boss Marathi Season 6 आता ग्रॅन्ड फिनालेकडे वाटचाल करत आहे. ७८ दिवसांचा घरातला प्रत्येकाचा प्रवास आता स्पोर्ट्समॅन शिपनंतर भावनिक वळणावर येऊन ठेपला आहे. अशातच Ticket To Finale च्या अगदी जवळ असताना टोळी ग्रुपमधल्या आणखी एका सदस्याने घरातून एक्झिट घेतली आहे. प्रेक्षकांना खरं तर या ग्रुपचा म्होरक्या बाहेर जाईल असं वाटतं…
Big Boss Marathi Season 6 आता दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालला आहे. ४ आठवड्यांवर ग्रॅण्ड फिनाले आला असन घरातील प्रत्येक सदस्य अधिक स्ट्रॉंगपणे आपला गेम दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे टोळी ग्रुपला आता Individual गेम खेळायला हवा हे माहित झालं आहे, पण दुसरीकडे काटा ग्रुप अजूनही एकत्रच खेळत असल्याचं दिसतंय, आणि प्रेक्षकांनाही कुठेतरी आता तेच…
Big Boss Marathi Season 6 आता हळूहळू गेमच्या अंतिम टप्प्यात येत आहे. सहाव्या सीझनच्या ग्रॅण्ड फिनालेसाठी आता अवघे ४ आठवडे राहिले असून घरातील प्रत्येक सदस्यांनी आपला गेम अधिक स्ट्रॉग करण्यास सुरुवात केली आहे. अशातच या आठवड्यात स्पर्धकांना डबल एलिमिनेशनमुळे धक्का बसला. टॉप १० स्पर्धकांमध्ये आल्यानंतर २ स्पर्धकांना फिनालेचा प्रवास अर्ध्यात सोडून घराबाहेर जावं लागलं. कोण…
बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवे राडे तर होत असताच पण घरातील नाती देखील दिवसागणिक बदलत असतात. राखी सावंत आणि राकेश बापट यांच्या मैत्रीवरुन सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. गेल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर चक्क राकेश आणि राखीचं गमतीत लग्न पण लावून दिलं होतं. मात्र, आता राकेश आणि राखी यांच्या मैत्रीत मीठाचा खडा पडल्याचं दिसतंय. (Rakhi…
बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. सहाव्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क जिंकून तन्वी कोलते (Tanvi Kolte) या आठवड्यात एलिमिनेशनपासून सेफ झाली आहे. प्राजक्ता शुक्रे आणि अनुश्री माने यांना पॉवर की मागच्या आठवड्यात मिळाली होती. परंतु, प्रभू शेळकेने चालाखीने प्राजक्ताची चावी चोरत तिच्या पॉवर्स आपल्या हातात घेतल्या आणि या आठवड्यात एलिमिनेशनपासून तो सेफ झाला. आता…
मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये (Big Boss Marathi Season 6) रोज नवे नवे राडे पाहायला मिळत आहेत. राकेशने माझ्या परवानगीशिवाय माझा हात खेचला असा आरोप अनुश्रीने केल्यामुळे वाद विकोपालाच गेला. घरातील प्रत्येक सदस्य राकेशच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. तसेच, मुळात हा मुद्दा सुरु करणाऱ्या रुचितालाही (Ruchita Jamdar) घरच्यांनी चांगलंच झापलं. आता, महाराष्ट्रातील जनता देखील राकेशच्या…
मराठी ‘बिग बॉस सीझन ६’ (Big Boss Marathi Season 6) च्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात कडाक्याच्या भांडणाने झाली. १९ जानेवारीच्या एपिसोडमध्ये राकेश बापट याच्यावर रुचिका जामदार आणि अनुश्री माने या दोघींनी फार गंभीर आरोप केले आहेत. कलर्समराठीवर या एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला असून यात राकेश त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे संतापलेला दिसत असून बिग बॉसकडे त्याने घराबाहेर…