Skip to content Skip to sidebar Skip to footer

Big Boss Marathi Season 6 : तन्वी आणि विशाल फायनलिस्ट आहेत का?

Big Boss Marathi Season 6 आता हळूहळू गेमच्या अंतिम टप्प्यात येत आहे. सहाव्या सीझनच्या ग्रॅण्ड फिनालेसाठी आता अवघे ४ आठवडे राहिले असून घरातील प्रत्येक सदस्यांनी आपला गेम अधिक स्ट्रॉग करण्यास सुरुवात केली आहे. अशातच या आठवड्यात स्पर्धकांना डबल एलिमिनेशनमुळे धक्का बसला. टॉप १० स्पर्धकांमध्ये आल्यानंतर २ स्पर्धकांना फिनालेचा प्रवास अर्ध्यात सोडून घराबाहेर जावं लागलं. कोण…

Read more

Big Boss Marathi 6 : सागरने बायको आणि मुलीला पाहिलं की भूताला?

Marathi Big Boss season 6 : मराठी बिग बॉसचं सहावं पर्व आता हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे. ग्रॅण्ड फिनालेसाठी अवघा १ महिना रहिला असून घरातील प्रत्येक स्पर्धक आता आपला गेम अप करण्यासाठी अधिक प्रयत्न करत आहेत. अशातच दोन-अडीच महिने घरापासून लांब राहिलेल्या सदस्यांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबिय नुकतेच बिग बॉसच्या घरात आले होते. आई, वडिल, बहिण…

Read more

Big Boss Marathi 6 : वाईल्ड कार्ड सदस्य संस्कृतीला प्रेक्षकांनी दाखवला बाहेरचा रस्ता

Big Boss Marathi 6 चा फिनाले आता जवळ येत चालला आहे. अवघ्या ४ आठवड्यांवर घरातल्या सदस्यांचा प्रवास उरला असून दहाव्या आठवड्यातील एलिमिनेशन नुकतंच झालं. Ruchita Jamdar, Prajakta Shukre यांच्या एक्झिटनंतर पहिल्या दिवसापासून घरात असलेल्या कंटेस्टंटचा प्रवास दहाव्या आठवड्यात संपेल असं वाटलं होतं. मात्र, प्रेक्षकांना खुश करण्यात असमर्थ ठरलेली वाईल्ड कार्ड स्पर्धक Sanskruti Salunkhe हिचा बिग…

Read more

Big Boss Marathi 6 : आईचं पत्र वाचायला न मिळाल्यामुळे अनुश्रीचा अश्रुंचा बांध फुटला!

Big Boss Marathi Season 6 च्या सहाव्या सीझनमधील सदस्यांना घरात घेऊन ५० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. इंटरनेट, फोन किंवा सोशल मिडिया शिवाय इतके दिवस राहणं आणि त्यात आपल्या घरच्यांपासून लांब असणं फार कठिण बाब आहे. परंतु, घरातील प्रत्येक सदस्यांनी इमोशनली स्ट्रॉंग राहात प्रत्येक दिवस घालवला आहे. मात्र, आता बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क आला…

Read more

Big Boss Marathi 6 : “वाईल्ड कार्ड नाही हे चाइल्ड कार्ड…”, रितेश देशमुखने घेतली रेवा-संस्कृतीची शाळा

बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता आठव्या आठवड्यात येऊन पोहोचला आहे. आठवड्याची दमदार सुरुवात होण्याआधी घरात एक नाही तर ३ सदस्यांनी वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. संकेत पाठक, संस्कृती साळुंखे आणि रेवा कौरासे यांनी घरात येण्याआधी भाऊच्या धक्क्यावर विचारांची clarity दाखवत रितेशला आणि प्रेक्षकांना इम्प्रेस केलं होतं. पण जसे ते घरात गेले अगदी त्याचक्षणी संस्कृतीने…

Read more

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार नाही’; रुचिता आणि विशालच्या नात्यात दुरावा

बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये आधीच्या सीझनप्रमाणेच लव्ह अॅंगल पाहायला मिळाला. विशाल कोटियन आणि रुचिता जामदार यांनी काही आठवड्यांनंतर दोघे एकमेकांना आवडत असल्याची कबूली त्यांनी दिली होती. मात्र, आता सीझनच्या आठव्या आठवड्यात त्यांच्यात बिननसलं आहे. घरात ३ वाईल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाल्यानंतर ही चक्र फिरल्याचं दिसून आलं. नुकताच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क झाला.…

Read more

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची घरात झाली एन्ट्री; आता राडा ट्रिपल होणार

दिवसागणिक ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये ट्विस्ट येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच घरात राखी सावंत हिने पहिली वाईल्ड कार्ड कंटेस्ट म्हणून एन्ट्री घेतली होती. आणि आता आठव्या आठवड्यात घरात एक नाही तर ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे घरात ट्रिपल धमाका आहे. घरातील ३ स्पर्धकांपैकी एक आहे अभिनेत्री रेवा कौरसे, दुसरी आहे संस्कृती…

Read more

Big Boss Marathi 6 :  रितेश देशमुखने तन्वीला दाखवला आरसा!

बिग बॉस मराठीचं सहावं पर्व सध्या तुफान गाजतंय. राखी सावंत हिच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीने घरातील सदस्यांच्या नाकात दम झाला होताच पण आता दिवसागणिक इतर सदस्यही आपला गेम पालटताना दिसत आहेत. राखी जेव्हा घरात आली होती तेव्हा काटा ग्रुपसोबत तिची मैत्री झाली होती. पण आता त्याच ग्रुपमधील तन्वी कोलते सोबत आयुषवरुन तिचं भांडण झालं. ‘बिग बॉस’च्या…

Read more

Big Boss Marathi 6 : टोळी आणि बाल्कनी ग्रुपने केलं प्रभूला टार्गेट!

बिग बॉस मराठी ६ मध्ये नुकताच पॉवर की वरुन प्रभू शेळके आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यात वाद झाला होता. प्राजक्ताची पॉवर की प्रभूने चालाखीने चोरली होती आणि ज्यावेळी त्या चावीर हक्क सांगण्याचा टास्क आला आणि त्यावेळी प्राजक्ताकडे की नसल्यामुळे तिच्याकडे पॉवर्स येत नाहीत आणि त्याचवेळी प्रभू त्याच्याकडे असलेली चावी दाखवतो आणि आपला हक्क जाहीर करतो. यावरुन…

Read more

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’ विशालने चक्क रुचितालाच फटकारलं

बिग बॉस मराठीचा सहावा सीझन दिवसागणिक इंटपेस्टिंग होत चालला आहे. दर आठवड्याला सदस्य नॉमिनेट होत असून या आठवड्यातही धमाल नॉमिनेशन टास्क झाला. या टास्कमध्ये विशाल कोटियन, राखी सावंत आणि तन्वी कोलते सोडून घरातील सगळेच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. विशेष म्हणजे टोळीतला फक्त विशाल सेफ असून बाकीचे सगळेच सदस्य नॉमिनेट झाल्यामुळे विशालचा जळफळाट झाला आहे. याबद्दल…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%