रोशनने स्वतः आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तो पोलिस स्टेशनमध्ये असल्याचं दाखवलं.
आजच्या भागात ती रडत रडत आपल्या भावना व्यक्त करताना दिसणार आहे.
Bigg Boss Marathi 6: ‘इथे सगळे स्वतःला चोर बनवण्यासाठी आले आहेत का?’ रितेशने प्रभूला चांगलचं झापलं …
‘बिग बॉस मराठी ६’ (Bigg Boss Marathi 6) च्या घरात दररोज नवे वाद, नवी समीकरणे आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. आठवडाभरात घडलेल्या घटनांचा हिशोब मांडण्यासाठी होणारा ‘भाऊचा धक्का’ हा भाग नेहमीच चर्चेत असतो. यंदाच्या भागात मात्र वातावरण विशेष तापलेले पाहायला मिळाले. घरातील काही घडामोडींमुळे रितेश भाऊंचा राग अनावर झाला आणि त्यांनी प्रभूला थेट सवाल विचारत त्याच्या…
या भागात कॅप्टन्सी टास्कदरम्यान घडलेला एक धक्कादायक प्रसंग पाहायला मिळणार आहे.
काहींनी हा प्रकार अनावश्यक आणि अति नाट्यमय असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
रुचिता टोळीच्या गेममध्ये स्वतः स्वतंत्र होण्याचा निर्णय घेत आहे. विशाल आणि रुचिता बसलेले असताना रुचिता त्याला सांगते की उद्यापासून ती इंडिविज्युअल प्लेअर असेल.
विशालच्या वक्तव्यानंतर दिपालीने “हे नातं घराबाहेरही टिकावं” असा टोमणा मारत वातावरणात आणखी रंग भरला.
काही जणांचं मत आहे की, जसजसे इतर सदस्य घराबाहेर पडतील, तसतसे शेवटी या टोळीतील सदस्यांनाच एकमेकांविरोधात उभं राहावं लागेल.