Skip to content Skip to sidebar Skip to footer

MS Dhoni To Amitabh Bachchan : अर्जून सचिन तेंडूलकरच्या लग्नाला पाहुण्यांची खास हजेरी

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जून तेंडूलकर याचं ५ मार्च २०२६ रोजी मुंबईत सानिया चंडोकसोबत लग्न झालं. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती आणि अखेर त्यांच्या नवव्या प्रवासाची सुरुवात झालीच. सोशल मिडियावर अर्जून आणि सानियाच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल झाले असून त्यांना आशिर्वाद देण्यासाठी क्रिकेटपटू आणि बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली होती. जाणून घेऊयात कोण कोण पाहूणे मंडळी आले होते. (Saaniya Chandhok & Arjun Tendulkar wedding)

अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योजक, क्रिकेट अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान पत्नी गौरी आणि मुलगी सुहाना खानसोबत सचिनच्या लेकाच्या लग्नाचा पोहोचला होता. तर, अमिताभ, जया, अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन यांनीही हजेरी लावली होती. या व्यतिरिक्त आमिर खान, विधु विनोद चोप्रा, आदित्य सरपोतदार, आशुतोष गोवारीकर यांनीही उपस्थित राहून नव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. (Bollywood Celebs at tendulkar’s wedding venue)

================================

हे देखील वाचा : सचिन तेंडूलकरची सून Saaniya Chandhok आहे Business Women!

================================

तसेच, धोनी, राहुल द्रविड, युवराज सिंग, अनिल कुंबळे, वेंकटेश प्रसाद आणि इतर अनेक क्रिकेट दिग्गजांनीही या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. राज ठाकरे यांनी कुटुंबासह तर अंबानी यांनीही लग्नसोहळ्याला येत अर्जून आणि सानिया यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसीठी शुभेच्छा देत आशिर्वाद दिले. (Politician’s & Businessman at saaniya and arjun’s wedding)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!