टीझरची सुरुवातच एका गूढ वातावरणाने होते, जिथे ‘मंजुळा’ या नावाभोवती निर्माण झालेलं रहस्य आणि गावकऱ्यांच्या मनात दडलेली भीती स्पष्टपणे जाणवते.
मराठी चित्रपटसृष्टीतील एक वेगळा ठसा उमटवणारा ‘देऊळ बंद’ (Deool Band Movie) हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा संगम दाखवणाऱ्या या चित्रपटाने २०१५ साली प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलं होतं. या यशानंतर दुसऱ्या भागाची मागणी सातत्याने होत होती आणि अखेर त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. ‘देऊळ बंद २’ (Deool Band…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना इतिहासाच्या वैभवशाली काळात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो.
चित्रपटाच्या कथानकाची खासियत म्हणजे त्यात सासू-सुनेच्या नात्यातील पारंपरिक आणि आधुनिक विचारांचा संघर्ष मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आला आहे.
“१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी” ही चित्रपटाची टॅगलाईन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून हा चित्रपट १७ एप्रिलपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
पिढ्यांमधील अंतर, जीवनशैलीतील बदल आणि नात्यांमधील गोडवा या सगळ्याचा संगम हलक्या-फुलक्या शैलीत मांडण्याचा प्रयत्न ‘सुपर डुपर’मध्ये दिसतो.
दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं की, हा सिनेमा म्हणजे मराठी माध्यम शाळांचा आणि त्या शाळांशी जोडलेल्या आठवणींचा उत्सव आहे.
अपूर्वाचा जीवनसाथी तनुज गोवळकर (Tanuj Govalkar) हा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित नसल्याचं समोर आलं आहे.
. “Girlfriend Boyfriend” हा केवळ प्रेमकथा नसून आजच्या पिढीच्या नात्यांवर भाष्य करणारा चित्रपट आहे.
आता पुन्हा एकदा निर्मिती सावंत सासूच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत, पण यावेळी अवतार आणखीच भन्नाट आहे.