आजवर जे मोठ मोठ्या कलाकारांना जमलं नाही ते रणवीर सिंग याने करुन दाखवलं आहे… Dhurandhar : The Revenge या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये इतिहास रचत 1000 Cr कमवणारा पहिला चित्रपट म्हणून बहुमान मिळवला आहे… तसेच, बॉलिवूडमध्ये 'धुरंधर'ने २०२५ मध्ये ८०० कोटींचा क्लब सुरु केला होता. आणि आता 'धुरंधर २' ने १००० कोटी क्लबची सुरुवात बॉलिवूडमध्ये केली आहे……
परीक्षा संपल्या आहेत आणि पोरांना सुट्ट्या लागल्या आहेत... एकीकडे आयपील सुरु आहे आणि त्याचा आनंद लोकं घेताना दिसत आहेत, तर दुसरीकडे Dhurandhar : The Revenge चित्रपट बॉक्स ऑफिसवक चौकार, षटकार मारताना दिसत आहे... जगभरातून या चित्रपटाचं कौतुक होत असताना आता क्रिकेटच्या किंगने देखील ‘धुरंधर २’ पाहून आपली रिअॅक्शन दिली आहे. दिग्दर्शक आदित्य धर याचं तर…
Ranveer Singh याच्या Dhurandhar ची कथा तर बाप आहेच पण Dhurandhar आणि Dhurandhar : The Revenge मधील गाणीही तितकीच लोकप्रिय झाली आहेत. बरं, Aaditya Dhar याने जुन्या गाण्यांना आधुनिक टच देत गाणी वापरत प्रेक्षकांना आणखीच वेड लावलं. ना तो कारवां की तलाश है ही कव्वाली तर GenZ जनरेशनला त्यांच्या प्लेलिस्टमध्ये Add करण्यास भाग पाडलं. अगदी…
स्वत:ला कायम चॅलेंज करत राहणं कठीण आहे. आणि त्याहूनही कठीण आहे ते म्हणजे चॅलेंज स्वीकारुन आपल्या प्रत्येक कामातून ते सिद्ध करत राहणं. हे काम सध्या एका अभिनेत्याने करुन दाखवलं आहे आणि तो म्हणजे Ranveer Singh. त्याच्या Dhurandhar : The Revnge चित्रपटाने अख्ख्या बॉलिवूडची झोप उडवली आहे. Salman Khan यानेही त्याचा चित्रपट चक्क पुढे ढकलला. आता…
Dhurandhar : The Revenge चित्रपट रिलीज होऊन फक्त ९ दिवस लोटले आहेत आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तबाही केली आहे. रिलीजनंतर ७ दिवसांमध्ये 1000 चा आकडा पार करणारा हा पहिला बॉलिवूडचा चित्रपट ठरला असून दोन्ही भागांची एकत्रित 2400 Cr कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. एकामागून एक नवे रेकॉर्ड 'धुरंधर'ने करण्याचा सपाटा सुरुच…
आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar : The Revenge चित्रपटाने सगळेच रेकॉर्ड मोडून काढण्याचा विडा उचलला आहे. पहिल्याच दिवशी 102 Cr कमवत रेकॉर्डची सुरुवात केली होती. आणि त्यानंतर दर दिवशी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागण्याचा सपाटा सुरुच झाला. आता Ranveer Singh याच्या या चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांत 1000 Cr पार करत बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.…
आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar : The Revenge १९ मार्च २०२६ रोजी जगभरात रिलीज झाला. १८ मार्चपासूनच खरं तर या चित्रपटाचे Paid Preview Show सुरु झाले आणि प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद देत रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ‘धुरंधर २’ ला देखील डोक्यावर घेतलं. जसकिरत सिंग रंगी ते हमजा हा त्याचा प्रवास आता जगभरातील चित्रपटप्रेमींना वेड लावणारा ठरला असून…