स्पाय चित्रपटांची कॉन्सेप्ट आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar : The Revenge चित्रपटाने पूर्णपणे बदलून टाकली आहे... तसेच, यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समधील (Spy Universe Of Bollywood) सलमान खान, शाहरुख खान, ह्रतिक रोशन यांच्या Acting लाही Ranveer Singh याने खाऊन टाकलं आहे... २०२५ हे वर्ष Ranveer Singhचं होतं आणि आता २०२६ हे वर्ष देखील रणवीरचंच वर्ष ठरलं आहे...…
आजवर जे मोठ मोठ्या कलाकारांना जमलं नाही ते रणवीर सिंग याने करुन दाखवलं आहे… Dhurandhar : The Revenge या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये इतिहास रचत 1000 Cr कमवणारा पहिला चित्रपट म्हणून बहुमान मिळवला आहे… तसेच, बॉलिवूडमध्ये 'धुरंधर'ने २०२५ मध्ये ८०० कोटींचा क्लब सुरु केला होता. आणि आता 'धुरंधर २' ने १००० कोटी क्लबची सुरुवात बॉलिवूडमध्ये केली आहे……
आपल्याच देशाची गौरवशाली गोष्ट आणि आपल्या देशाला दुश्मनांपासून वाचवण्यासाठी Indian Spy घेत असलेले कष्ट आदित्य धर याने Dhurandhar : The revenge चित्रपटातून अगदी तंतोतंत मांडले आहेत... दिवसागणिक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करत असून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाने अढळ स्थान निर्माण केलं आहे... आजवर ज्या पद्धतीचे स्पाय चित्रपट बॉलिवूडमध्ये आले त्यांच्या मांडणीला भेदून…
Ranveer Singh याच्या Dhurandhar : The Revenge चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे... भारतात 900 Cr पार करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे... आदित्य धर याने यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्सला टक्कर देणारा चित्रपट तर तयार केला आहेच; पण तुम्हाला माहित आहे का भारतीय चित्रपटसृष्टीत एक असा चित्रपट होऊन गेला होता ज्याने सर्वात आधी १…
“बॉम्ब ल्यारी मे फुटा पर उसका धुंवा बांद्रा से जुहू तक निकला”, असं वादग्रस्त विधान कॉमेडीयन Zakhir Khan याने नुकत्याच एका अॅवॉर्ड शोमध्ये केलं होतं... त्याच्या या विधानानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली... Ranveer Singh याच्या Dhurandhar : The Revenge चित्रपटाने खरं तर भारतीय चित्रपटसृष्टीचा दर्जा उंचावला आहेच, परंतु, इतकी वर्ष जी बॉलिवूड इंडस्ट्री Khan’s मुळे अधिक…
परीक्षा संपल्या आहेत आणि पोरांना सुट्ट्या लागल्या आहेत... एकीकडे आयपील सुरु आहे आणि त्याचा आनंद लोकं घेताना दिसत आहेत, तर दुसरीकडे Dhurandhar : The Revenge चित्रपट बॉक्स ऑफिसवक चौकार, षटकार मारताना दिसत आहे... जगभरातून या चित्रपटाचं कौतुक होत असताना आता क्रिकेटच्या किंगने देखील ‘धुरंधर २’ पाहून आपली रिअॅक्शन दिली आहे. दिग्दर्शक आदित्य धर याचं तर…
Ranveer Singh याच्या Dhurandhar ची कथा तर बाप आहेच पण Dhurandhar आणि Dhurandhar : The Revenge मधील गाणीही तितकीच लोकप्रिय झाली आहेत. बरं, Aaditya Dhar याने जुन्या गाण्यांना आधुनिक टच देत गाणी वापरत प्रेक्षकांना आणखीच वेड लावलं. ना तो कारवां की तलाश है ही कव्वाली तर GenZ जनरेशनला त्यांच्या प्लेलिस्टमध्ये Add करण्यास भाग पाडलं. अगदी…
स्वत:ला कायम चॅलेंज करत राहणं कठीण आहे. आणि त्याहूनही कठीण आहे ते म्हणजे चॅलेंज स्वीकारुन आपल्या प्रत्येक कामातून ते सिद्ध करत राहणं. हे काम सध्या एका अभिनेत्याने करुन दाखवलं आहे आणि तो म्हणजे Ranveer Singh. त्याच्या Dhurandhar : The Revnge चित्रपटाने अख्ख्या बॉलिवूडची झोप उडवली आहे. Salman Khan यानेही त्याचा चित्रपट चक्क पुढे ढकलला. आता…
Dhurandhar : The Revenge चित्रपट रिलीज होऊन फक्त ९ दिवस लोटले आहेत आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तबाही केली आहे. रिलीजनंतर ७ दिवसांमध्ये 1000 चा आकडा पार करणारा हा पहिला बॉलिवूडचा चित्रपट ठरला असून दोन्ही भागांची एकत्रित 2400 Cr कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. एकामागून एक नवे रेकॉर्ड 'धुरंधर'ने करण्याचा सपाटा सुरुच…
सगळीकडे सध्या Dhurandhar चित्रपटाची चर्चा आहे. पहिल्या भागात रेहमान डकैत ही भूमिका साकारत Akshaye Khanna याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं... आजच्या GenZ जनरेशनला तर त्याची अॅक्टिंग पाहून कोण आहे यार हा अॅक्टर हे जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता लागली.. काही जणांनी त्याने कोणते-कोणते मुव्ही केले आहेत ते गुगल केलं आणि ते शोधताना पठ्ठ्या द ग्रेट Vinod…