Skip to content Skip to sidebar Skip to footer
Mumbai Local Marathi Movie Teaser

Lagnanantar Hoilach Prem मालिकेत होणार चिमुकली तक्षा शेट्टीची एंट्री; नंदिनीच्या आयुष्यात येणार नवं वळण!

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत सावित्रीबाईंचं बालपण साकारत तक्षाने आपल्या सहज आणि निरागस अभिनयाने घराघरात ओळख निर्माण केली होती.

Read more

Gharoghari Matichya Chuli मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री स्मिता शेवाळेची दमदार एन्ट्री !

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली (Gharoghari Matichya Chuli) सध्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. सुरुवातीपासूनच कौटुंबिक नातेसंबंध, संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या मालिकेने आता कथानकात एक मोठा ट्विस्ट आणला आहे. रणदिवे कुटुंबावर नियंत्रण ठेवणाऱ्या मायाचं खरं रूप उघड झाल्यानंतर संपूर्ण गोष्टीला नवं वळण मिळालं असून, घरातील वातावरण पूर्णपणे बदललं…

Read more

Zee Marathi Kamali Serial: ‘कमळी’ मालिकेत आर्या आंबेकरची एन्ट्री; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!

आतापर्यंत मालिकेत ऋषीचं कमळीवर प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, तो आपल्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठरतो.

Read more

Sanai Chughade मालिकेत ‘सत्यजित’ची दमदार एन्ट्री; झी मराठीचा ‘हा’ अभिनेता १२ वर्षांनंतर पुन्हा मालिकेत दिसणार!

सनई चौघडे या मालिकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, आता कथानकात आणखी रंगत आणण्यासाठी एका खास पात्राची एन्ट्री होणार आहे.

Read more

Jai Jai Swami Samarth मालिकेत मोठा ट्विस्ट! अक्षय मुदवाडकर नाही आता ‘हा’ अभिनेता स्वामींच्या भूमिकेत दिसणार…

अक्षय मुदवाडकर (Akshay Mudawadkar) यांनी साकारलेले स्वामी समर्थ प्रेक्षकांच्या मनाला भावले होते.

Read more

Veen Doghatli Hi Tutena मालिकेत सुरांची जादू; नव्या प्रोमोत महेश काळेंच्या दमदार एन्ट्रीने प्रेक्षक ही थक्क !

प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे (Mahesh Kale) यांची मालिकेत एन्ट्री होणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे कथेला एक वेगळीच उंची मिळणार आहे.

Read more

Muramba Serial

Sanai Choughade Serial: स्टार प्रवाहवरच्या मालिकेनंतर आता झी मराठीच्या मालिकेमध्ये झळकणार अभिनेत्री Aditi Sarangdhar !

टीआरपीच्या स्पर्धेत आघाडी मिळवण्यासाठी सध्या अनेक टीव्ही चॅनल्स नव्या मालिकांची तयारी करत आहेत. अशातच सनई चौघडे (Sanai Choughade) ही नवी मालिका Zee Marathi वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar) एका दमदार आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, Star Pravah वरील मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या अदितीची ही नवीन एन्ट्री प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय…

Read more

Tu Anolakhi Tari Sobti मालिकेत मोठा ट्विस्ट; कुटुंबासाठी अर्पिताचा मोठा निर्णय!

अर्पिता आणि समीरची जवळीक घरातील काही सदस्यांना खटकू लागल्यामुळे दोघेही एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतात.

Read more

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विंटेज कारची शान, पारंपरिक लग्नगीतांचा नाद, वऱ्हाडी मंडळींचा उत्साह आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी या सगळ्यामुळे हा क्षण अविस्मरणीय ठरला.

Read more

Chala Hava Yeu Dya Season 2

Jai Jai Swami Samarth Serial: होळी पौर्णिमेला रंगणार थरारक पर्व; स्वामींच्या हस्तक्षेपाने होणार सत्याचा उदय!

मुकुंदने रचलेला कपटी डाव उघडकीस येतो गोवर्धनला कोंडून ठेवून अंबिकेकडून चित्र काढून घेण्याचा त्याचा प्रयत्न फसतो आणि कथा थेट राजदरबारात पोहोचते.

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%